लालू प्रसाद यादव ह्यांनी केली पंत प्रधान नरेंद्र मोदीं वर टिप्पणी.. "रविवारचा दिवस आणि हजामत''

  • 3 years ago
मोदी पंतप्रधान झाल्या वर त्यांच्या योजना आणि त्यांच्या कार्यशैली मुळे कायमच चर्चेत असतात आणि आता तर ते त्यांच्या विरोधकांना सगळी कडे दिसू लागले आहेत असे वाटू लागले आहे..मोदी ह्यांनी चहा विकला होता कधी ह्या वर टिप्पणी झाली आहे तर त्यांची तुलना कोणा दुसऱ्या नेत्या बरोबर केली गेली आहे..अनेक नेत्यानं बरोबरच लालू प्रसाद यादव ह्यची अवस्था हि अशीच आहे असे म्हणायला हरकत नाही..लालू नि केस कापताना एक ट्विट केला "रविवारचा दिवस आणि हजामत. ही कथित चहावाल्यांची नव्हे तर दूधवाल्याची शुद्ध देशी शैली आहे. एकदम ओरिजिनल"...ह्या ट्विट नंतर कोणाच्याही लक्ष्यात येईल कि ह्या ट्विट चा रोख नरेंद्र मोदी कडेच आहे..लालू ह्यांनी स्वतः ला दूधवाला आणि मोदींना चहावाला असे म्हंटले आहे..

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended