एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेची मागणी

  • 3 years ago
मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना केली आहे.