परळ स्थानकावरील पर्यायी पूल नेमका कुणासाठी ? चेंगराचेंगरीसाठी हा पूलही तितकाच जबाबदार नाही का ?

  • 3 years ago
परळ स्थानकावर बांधण्यात आलेल्या पर्यायी पुलाचा फार कमी प्रवाशांकडून वापर केला जातो. चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्देवी दुर्घटनेला हा पूलही तितकाच जबाबदार आहे.

Recommended