करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा

  • 3 years ago
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात आठव्या माळेला गुरुवारी अष्टमीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई फुलांनी सजलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला निघाली.

Recommended