कळसूबाईच्या दर्शनाला गर्दी, सातव्या माळेची साधली पर्वणी

  • 3 years ago
नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी आज भक्ताची अलोट गर्दी झाली.राज्यातील सर्वात उंच शिखरावर असलेल्या या ठिकाणी कळसुबाई मातेचे भक्त नऊ दिवस गिर्यारोहणाची अनुभूती घेतात.