आंजर्ले खाडीत बेपत्ता खलाशाच्या शोध सुरू

  • 3 years ago
दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत मंगळवारपासून बेपत्ता असलेला खलाशी कैलास जुवाडकर याचा शोध घेण्यासाठी आज तटरक्षक दलाची टीम दाखल झाली आहे. स्पीड बोटीच्या सहाय्याने कैलासचा शोध घेणे सुरू आहे. हर्णै समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीमुळे मंगळवारी आंजर्ले खाडीत ५ बोटी बुडाल्या होत्या.

Recommended