नाशिक : वणीतील सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवास जल्लोषात प्रारंभ

  • 3 years ago
उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणी (नाशिक)येथील सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविक गडावर गर्दी करत आहेत.

Recommended