भेंडीबाजार दुर्घटना : 16 ते 17 हजार धोकादायक इमारती असल्याची रवींद्र वायकर यांची माहिती

  • 3 years ago
मुंबईतील भेंडीबाजार इमारत दुर्घटनेबाबत बोलताना गृहराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी परिसरात आणखी 16 ते 17 हजार धोकादायक इमारती असल्याची माहिती दिली.