पुणेकर तुला पीएमसी वर भरोसा नाय का

  • 3 years ago
पुणे महापालिका आरोग्य विभागातील अनागोंदी कामकाजाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आवारात निदर्शने केली.पुणेकर तुला पीएमसी वर भरोसा नाय का हे विडंबन मोठयाने गात सर्वांनी पालिकेतील सत्तधारी भारतीय जनता पार्टीचा निषेध केला.

Recommended