पालघर - हिरडपाडा धबधबा अपरिचित परंतु लाजवाब

  • 3 years ago
हिरडपाडा गावाहून 3 किमी आत असणारा हा धबधबा जास्त प्रचलित नाही. नयनरम्य असा धबधबा लेंडी नदी वरून पडतो, सहली करिता हे एक उत्तम ठिकाण आहे.