वाशिममध्ये उघड्यावर शौच करणा-यांना उठाबशांची शिक्षा

  • 3 years ago
वाशिममधील शिरपूर जैन परिसरात गेल्या दोन दिवसांपासून उघड्यावर शौचास जाणा-याविरोधात गुडमॉर्निंग पथकाने कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. गुरुवारी (13 जुलै) 17 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. या सर्वांना उठबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती.