40 एकर शेत विकणे आहे..किमंत एक विषाची बाॅटल

  • 3 years ago
40 एकर शेत विकणे आहे. किमंत एक विषाची बाटली असा संदेश लिहीलेला फलक हाती घेऊन एक शेतकरी पत्नी व चिमुकल्या मुलासह आकोट शहरातील शिवाजी चौकात उभा होता. हे दृश्य पाहून अनेकाची मने हेलावली.

Recommended