फलटण येथे पालखी मुक्कामी समाजआरती

  • 3 years ago
सातारा : फ़लटण येथील विमानतळ मुक्काम तळावर सायंकाली समाज आरती झाली. तेव्हा लक्षावधी वारकऱ्यांची उपस्थिति होती.