६६ वर्षांच्या 'तुळशीरामा'ची अविरत ३६ वी पायी पंढरपूरवारी !

  • 3 years ago
वाशिम - विठ्ठल भक्तीचे वेड लागलेले कारंजा तालुक्यातील काकडशीवणी येथील तुळशीराम वामन सावरकर गत ३६ वर्षांपासून अविरत पायी पंढरपूर वारी करताहेत. २६ जून रोजी ते चालत पंढरपूरकडे रवाना झाले . जेथे मुक्काम होईल तेथे तुळशीराम राष्ट्रसंताचे विचार भजनातून मांडताहेत.

Recommended