सोमेश्वर धबधबा पुन्हा खळखळला

  • 3 years ago
नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात गंगापूर धरणातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळ कोरडाठाक पडलेला सोमेश्वर धबधबा पावसाळ्यापूर्वीच पुन्हा एकदा खळाळला आहे.