कोल्हापुरी चप्पलची ओळख कायम ठेवून बदल स्विकारला - उद्योगमंत्री सुभाष देसाई

  • 3 years ago
कोल्हापूर - जगात कोल्हापुरी चप्पला एक स्वतंत्र ओळख असून ही चप्पल अत्यंत चांगली व मजबूत आहे. कोल्हापुरी चप्पलची ही ओळख कायम ठेवून ग्राहकांच्या मागणीनुसार कलानुरुप बदल केल्यास कोल्हापुरी चप्पला जागतिक बाजारपेठ सहजपणे काबिज करता येईल. त्यासाठी राज्य सरकार सर्वातोपरी मदत करेल, असे सांगून कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागिर केंद्रबिंदु माणून तो कधीही नजरेआड होणार नाही अशा पध्दतीने योजना आखल्या जातील असे अभिवचन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

Recommended