कोल्हापुरात 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर फडकला तिरंगा

  • 3 years ago
कोल्हापुरात देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात ऊंच अशा 303 फिट उंचीच्या ध्वजस्तंभावर महाराष्ट्र दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिरंगा डौलाने फडकवण्यात आला.

Recommended