आमिर खानचे पत्नीसह लातूरमध्ये पाण्यासाठी श्रमदान !

  • 3 years ago
लातूर : अभिनेता आमिर खान... तो आला... त्याने पाहिलं... हाती फावडं घेतलं... सोबत टोपलं घेतलं... आणि जमिनीत फावडा मारुन माती उकरली... स्वत:च्या हाताने टोपलीत भरली... उचलली आणि दूर नेऊन टाकली सुद्धा... लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (गौर) आणि तगरखेडा या दोन गावात पाणी चळवळीच्या कामासाठी श्रमदानाला आमिर खान आल्यावर घडलेली ही गोष्ट.

Recommended