पाण्यासाठी वन्यप्राण्याची भटंकती

  • 3 years ago
बुलडाणा: जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून पाणी आणि
अन्नाच्या शोधात जंगलातील लहान वन्यप्राणी गावाकडे भटकताना दिसत आहे.
बºयाच वेळा ग्रामीण परिसरातील शाळा व बसस्थानकवर असलेले पाण्याचे नळ तसेच गावातील उघड्या पाण्याच्या हौदावर सदर वन्यप्राणी तहान भागविताना आढळून
येत आहे.