सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ

Lokmat

by Lokmat

0 views
वणी (नाशिक), साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास मंगळवारपासून प्रारंभ झाला. या उत्सावाला राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली.