दिव्यांगांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

  • 3 years ago
वाशीम - १९९५च्या च्या अपंग पुनर्वसन कायद्यानुसार तीन टक्के निधी अपंगांसाठी खर्च करा तसेच गावातील प्रत्येक अपंगाची जन्म मृत्यु नोंदणीच्या आधारावर नोंदणी करण्याची मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयावर राष्ट्रीय अपंग महासंघाच्या वतीने शुक्रवार, २४ मार्च रोजी धडक मोर्चा काढण्यात आला

Recommended