पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करणाऱ्या वृध्देचे असेही पक्षीप्रेम

  • 3 years ago
वाशिम : अन्न-पाण्याविना होरपळणारे जीव, छोटे प्राणी व पक्षी बघून मन हेलावून गेलेल्या व स्वताच्या कुटुंबाचीच पोटाची खळगी भरण्यासाठी धावपळ करावी लागणाऱ्या ६० वर्षिय सुंदराबाई महादेव कातडे यांचे पक्षीप्रेम सर्वत्र कौतूकाचा विषय ठरत आहे.

Category

🗞
News

Recommended