पोलीस स्टेशनमध्ये भरते तरुणांची शाळा !

Lokmat

by Lokmat

0 views
मूर्तिजापुरात बेरोजगार युवकांना तयार करण्याचे काम मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी हाती घेतले आहे