नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या 2 गटात हाणामारी

  • 3 years ago
नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांचे समर्थक एकमेकांत भिडले.