नोटाबंदीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

  • 3 years ago
नोटाबंदीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी नागपूर रिझर्व्ह बँकेत शिरण्याचा प्रयत्न करणा-या आंदोलकांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.