पशु-पक्ष्यांना दररोज अन्नदान करणारा राम

  • 3 years ago
वाशिम - पशु-पक्ष्यांविषयी प्रेम असल्याने दिनचर्या म्हणून पोलीस खात्यातील राम नामक कर्मचारी दररोज अन्नदान करुन त्यांची भूक व तहान भागविण्याचे कार्यकरित आहे. गत दोन वर्षांपासून ते हे कार्य अविरतपणे राबवित आहेत.

Recommended