लोणारमधील ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर

  • 3 years ago
लोणार : जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी देश-विदेशातील येणारे पर्यटक भकास होत चाललेल्या वास्तू बघून व येथील असुविधा पाहून निराश होत आहेत. यामुळे पर्यटन वाढीला खीळ बसली आहे.