शरद पवार यांचे मोदींवर टीकास्र

  • 3 years ago
नाशिक : आज नाशिक दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांवर टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. व्हिडिओ - (प्रशांत खरोटे)

Recommended