पुणे जॉईंट कमिशनर रवींद्र शिसवे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केले आव्हान

  • 3 years ago
पुणे गणेश उत्सव निमित्त शहर व उपनगरात ऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुणे पोलिसांकडून करुणा संदर्भातल्या जनजागृती करण्यात येत होती तसेच पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त रवींद्र शिसवे यांनी देखील रस्त्यावर गर्दी टाळण्याचा हवामान तसेच ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा यासाठी पुणेकर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे
#Ganeshotsav #RavindraShisve #Corona #Awareness #SakalMedia