Rupali Bhosale's Bappa | रुपालीच्या बाप्पाला भेटायला आला छोटा पाहुणा | Lokmat Filmy

  • 3 years ago
मराठी मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री रूपाली भोसले म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेमधील संजनाने लोकमतला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये रुपालीच्या बाप्पाला भेटायला एक छोटा पाहुणा आला आहे. हा पाहुणा नेमका कोण आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ( Pooja Anchor )

#Lokmatfilmy #Ganeshotsav #Marathientertainmentnews #RupaliBhosale #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended