Anvita Phaltankar and Priya Marathe Reels |अन्विताच्या ‘पीजे’वर प्रियाचं भन्नाट रिॲक्शन|Lokmat Filmy

  • 3 years ago
Anvita Phaltanka मालिकेत नवी एन्ट्री झालेल्या अभिनेत्री प्रिया मराठेसोबत दिसतेय. या व्हिडीओ या दोघीही ‘नॉक नॉक हू इज देअर’ हा एक गेम खेळताना दिसतायेत. व्हिडीओत अन्विता ‘नॉक नॉक’ म्हणते तर त्यावर प्रिया ‘कोण आहे’ असं विचारते. त्यावर पुन्हा अन्विता ‘पी’ असं उत्तर देते. त्यावर प्रिया म्हणते की, कोण पी .... त्यानंतर अन्विता पिहू बोल हे गाणं गायला सुरूवात करते. तसेच बॅकग्राऊंडला अभिनेता निखिल राऊत सुद्धा हे गाणं गाताना ऐकायला मिळतयं. या व्हिडीओला कॅप्शन देत अन्विताने लिहिलयं की, ‘Usual knock knocking session with priya marathe…’ त्यांचा हा धमाल व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडलाय.
Snehal vo
#AnvitaPhaltanka #PriyaMarathe #yeukashitashimenandayla #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended