Namrata Sambherao First Love | ही व्यक्ति आहे नम्रताचं पहिलं प्रेम | Lokmat Filmy
अभिनेत्री नम्रता संभेराव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून आपल्या कॉमेडी सेन्सने घराघरांत लोकप्रिय झालीय. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पडणाऱ्या नम्रताचं पहिलं प्रेम कोण आहे हे तुम्हाला माहितीये का ? नम्रताने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले आहे. नम्रताने अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत एक फोटो पोस्ट करत मुक्ता तिचं पहिलं प्रेम असल्याचे आणि मुक्ता तिचं inspiration असल्याचे तिने सांगितले आहे.
#NamrataSambherao #Maharashtrachihasyajatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category
🎥
Short film