Umesh Kamat Angry Reaction On Raj Kundra Controversy | राज कुंद्रा केसमधील आरोपी उमेश कामत मी नाही

  • 3 years ago
सध्या राज कुंद्रा हे प्रकरण प्रचंड तापलेला आहे आणि त्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे... त्यामध्ये नुकताच राज कुंद्रा या प्रकरणात एका मुख्य आरोपी चे नाव समोर येताना दिसलं... राज कुंद्रा सोबत काम करणारा उमेश कामत हा सुद्धा या केसमध्ये मुख्य आरोपी आहे असं समजतात अनेक ठिकाणी खळबळ माजली आणि अनेक हिंदी न्यूज चॅनल नी हा उमेश कामत हा आपला मराठमोळा अभिनेता उमेश कामत असल्याचं समज केला...अनेकांनी त्याचे फोटो वापरून बातम्या सुद्धा चालवल्या...

#UmeshKamat #RajKundra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended