"राणे-ठाकरे एकत्र येणार",पाहा कुणी केलंय हे मोठं विधान? | Sakal Media |

  • 3 years ago
Uddhav Thackeray WITH Narayan Rane. राज्यात सध्या राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटलेला असताना, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी मोठं विधान केलंय... उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद भविष्यात मिटेल.. आणि दोघेही एका ताटात जेवताना तुम्हाला दिसतील, असं मोठं वक्तव्य तोगडियांनी केलंय.
#narayanrane #uddavthackeray #politics #maharashtra #pune

Recommended