CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar यांनी असे घेतले दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन |RIP Dilip Kumar

  • 3 years ago
अभिनेते दिलीप कुमार यांचं आज निधन झालं. यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अंतिम दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं दोघांनी सांत्वन केलं. उद्धव ठाकरेंसोबत यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.पहा हि दृश्य -

#CMUddhavThackeray #SharadPawar #DilipKumar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended