Riteish Deshmukh to make Digital Debut | रितेशची चाहत्यांसाठी आनंदाची बातमी | Plan A Plan B 1st Look

  • 3 years ago
कोविड महामारीच्या काळात थिएटर्स बंद झाल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रेक्षकांकडून चांगलाच रिस्पॉस मिळाला. या काळात बरेच कलाकार ओटीटीकडे वळाले. यातच आता बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख या कलाकारांच्या यादीत सहभागी झालायं. रितेश लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करतोय. याची माहिती त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. रितेश लवकरच ‘Plan A Plan B’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे जो सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारे. या चित्रपटातील काही फोटो शेअर करत रितेशने कॅप्शमध्ये लिहिलयं. की, ‘ नेटफ्लिक्ससोबत माझं डिजीटल डेब्यू करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला हा सिनेमा दाखवण्यासाठी मी खूपच एक्सायटेड आहे. लवकरच भेटू... ’ असं लिहित त्याने आनंद व्यक्त केला आहे.
Snehalvo
#RiteishDeshmukh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended