Nilesh Sable Birthday-निलेशला मिळालं बर्थडेचं 'हे' स्पेशल गिफ्ट | Chala Hawa Yeu Dya |Lokmat Filmy

  • 3 years ago
चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोच्या मंचावर डॉ निलेश साबळेचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. श्रेया बुगडेने निलेशबरोबरचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करून happy birthday captain अशी कमेंट लिहली. तर
सेटवर कलाकार मंडळी, बॅकस्टेज आर्टिस्ट, आणि टेक्निकल क्रूने केक आणले होते. त्यामुळे सेटवर यादिवशी निलेश साबळेने तीन केक कापून आपला बर्थडे सेलिब्रेट केला. तसंच घरी गेल्यावर आपल्या मुलीबरोबर पण केक कापला. सेटवर निलेशसह सगळ्यांनी फोटोशूट केले...टेक्निकल क्रूने त्याला एक मोठं सरप्राईज गिफ्ट देखील दिलं.

#NileshSable #ChalaHawaYeuDya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended