जयदीप-गौरीचा हनिमून फिसकटला | शालिनीचा नवा डाव | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Lokmat Filmy

  • 3 years ago
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या सिरीअलमध्ये सगळे नाष्टाला बसलेले असतात... इतक्या शालिनी अम्माला बोलते शिराबरोबर काही तरी केलेलं असेल ना? ते पण वाढ की. अम्मा बोलते फक्त शिरा केलाय शालिनी बोलते का गौरीला ताप आलाय का ? यावर अम्मा बोलते गौरीने नाही केला ....शालिनी बोलते मग कोणत्या बिनडोक्याने केलाय हा शिरा. यावर माई तिथे येते आणि बोलते मी केलाय तो शिरा. कोणाच्या घशाखाली उतरत नसेल तर खाऊ नका आणि काय फक्त गौरीनेच ठेका घेतलाय का? एवढे जिभेची चोचले पुरवायचे असतील तर स्वत च्या स्वत पुरवायचे.

#SukhMhanjeNakkiKayAsta #Girijaprabhu #Gouri #Jaydeep #Shalini #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended