सोनाली कुलकर्णीच्या घरी घुसलेली अनोळखी व्यक्ती कोण होती? Sonalee Kulkarni Father Injured

  • 3 years ago
पुण्यातील घरात एका अनोळखी व्यक्तीनं घुसण्याचा प्रयत्न केलाय,यावेळी तिच्या घरात तिचे आईवडील होते तिच्या त्याला अडवीण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या दोघांमध्ये झटापट झाली आणि तिचे वडील मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या सर्व प्रकरण पोलिसांन पर्यंत पोहचल असून संबंबधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे,मी सोनालीचा मोठा फॉन आहे मला तिला भेटायचे आहे तसचे मला देखील राहू द्या असं सांगतोय.पोलीसांकडून त्याची चौकशी सुरू आहे,

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SonaleeKulkarni #Punenews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber