ज्यांचे आई वडील हे करतील, तरच मुलं रिस्क घेऊन मोठे होतील | Parenting tips by Namdevrao Jadhav

  • 3 years ago
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी पालकांनी काय केले पाहिजे की जेणेकरून त्यांची मुले आयुष्यामध्ये रिस्क घेऊन मोठे होतील यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #NamdevraoJadhav #ParentingTips #Namdevraojadhavspeech #BestMarathiSpeech #BestMarathiParentingTips #MotivationalMarathiSpeech #ComedyMarathiBhashan #ComedyMarathiSpeech
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended