मिथिला पालकरनं आपलं राहत घर का सोडलं? Mithila Palkar Leave Home | Lokmat Filmy

  • 3 years ago
वेब क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.... अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या आजी आजोबांसोबत दादरमधील ७५ वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये राहते....मात्र आता असे समजते आहे की तिने दादरमधील आजी आजोबांचे घर सोडून दुसरीकडे राहतेय... यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे.

#MithilaPalkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended