This Real life Marathi Celebcouple to be Reel Lifecouple 1st time |हे कपल पहिल्यांदाच Onscreen एकत्र

  • 3 years ago
मराठी सिनेसृष्टीत अनेक अशी सेलेब्रिटी कपल्स आहेत जी प्रचंड लोकप्रिय आहेत...या सगळ्या रिअल लाईफ कपल्सना रिल लाईफमध्ये सुद्धा एकत्र पहायला पसंत केलं जातं...त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री पडद्यावर कशई रंगते ते पाहणं अनेकांना आवडतं...आता असंच एक लाडकं सेलेब्रिटी कपल आपली रिअल लाईफ केमिस्ट्री रिल लाईफमध्ये म्हणजे स्क्रिनवर दाखवताना दिसणार आहे.... हे लाडकं सेलेब्रिटी कपल म्हणजे अभिनेता शंतनू मोघे आणि अभिनेत्री प्रिया मराठे... दोघांचं आपलं एक स्वतंत्र फॅन फोलोविंग आहे... पण आता हे दोघं पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत... खुद्द शंतनूने एक पोस्ट शेअर करत ही माहिती जाहीर केली...

#priyamarathe #shantanumoghe #Celebcouple ##lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber