शालीनीचा HARDCORE योगा | Sukh Mhanje Kay Asat Cast Shalini - Madhavi Nimkar | Lokmat Filmy

  • 3 years ago
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालीनी वहिणीनी ही आपला अगदी कठीण असा योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केलाये.. शालिनी अर्थात अभिनेत्री माधवी निमकर उत्तम योगा करते हे साऱ्यांनाच ठावूक आहे.. नुकताच तिनं शेअर केलेल्या व्हिडिओत तिनं कशाप्रकारे योगा करत आपण legs strong ठेवू शकतो हे दाखवलंय.

#lokmatcnxfilmy #MadhaviNimkar #SukhMhanjeKayAsat #HARDCOREYoga
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended