भगवान शंकराबाबत रहस्यमयी माहिती | Mysterious information about Lord Shiva | Lokmat Bhakti

  • 3 years ago
भगवान शंकर जितके रहस्यमय आहेत. तेवढी त्यांची वेशभूषा आणि त्या संबंधी तथ्य़ विचित्र आहेत. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात नाग धारण करता, भांग आणि धतुरा सेवन करतात. आज आम्ही तुम्हांला भगवान शंकराबाबत अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यात लाइफ मॅनेजमेंट संबंधी सूत्र सांगण्यात आले आहेत. अधिक जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -

#Shivbhakt #LordShiva #Shivshankar #lifemanagement #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा