देवांध्ये शेंद्रीय देवांचे महत्व हे अधिक असते. शेंद्रीय देवांना प्रसन्न कसे करायचे असते याविषयी आपल्याला योग्य माहिती नसते. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी शेंद्रीय देवांना कसे प्रसन्न करून घ्याल? यावर आपल्याला उपयुक्त मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -