विशाखाच्या 'दौलत वाघा'चा धुमाकूळ | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

  • 3 years ago
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये वाघ आलाय ....आणि हा पाळलेला वाघ आहे... खरंतर आपण घरात पाळीव प्राणी पाळतो. पण या मंचावर विशाखाने चक्क वाघ पाळला आहे... आता वाघ आल्यावर सगळ्यांची तारांबळ होणं हे सहाजिकच आहे. सो पाहूयात इथे काय ड्रामा घडतो ते....
सौजन्य सोनी मराठी
#MaharashtrachiHasyaJatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended