शापित जमीन मुक्त करण्यासाठी हा उपाय करा | How to remove curse from your land? | Annasaheb More

  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये प्रत्येक प्रकारची जमिन ही मौल्यवान असते. जमिनिमुळेच आपण आपले जीवन जगू शकत आहोत. पृथ्वीतलावर असणा-या असंख्य जमिनिंपैकी कोणती तरी एक जमिन ही आपल्याला फलदायी असते. किंवा अमूख एखादी जमिनीवर आपल्याला यश प्राप्त होत नाही आहे. त्यामुळे आपण त्या जमिनिकडे दूर्लक्ष करावे. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी शापित जमीन मुक्त करण्यासाठी कोणता उपाय करावा याबद्दलचे मार्गदर्शन आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Land
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended