रामजन्माच्यावेळी कौसल्येला कोणते कडक डोहाळे लागलेले? Mytological Story | Ramayan Katha | Ram Katha

  • 3 years ago
गर्भारपणात डोहाळे पुरवले असता, आई आणि बाळ दोघांची वृत्ती समाधानी राहते, असे म्हणतात. म्हणून गर्भवती महिलेचे सातव्या महिन्यात डोहाळजेवण करतात. हा संस्कार पूर्वापार चालत आला आहे. याच प्रथेनुसार गुरु वसिष्ठांनी दशरथ राजाला त्याच्या तिनही राण्यांचे डोहाळे विचारण्याची आज्ञा केली तेव्हा राणी कौशल्याने आपल्यलाला कोणते डोहाळे लागले आहेत हे राजा दशरथाला सांगितले, ते डोहाळे कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा -

#RamayanKatha #RamayanStory #MythologicalStories #RamKatha #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended