दिनदर्शिका इथे ठेवा, 'संस्कार व धर्म' सगळं काही स्थिरावेल | Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये कालनिर्णय हा एक अविभाज्य घटक आहे. कालनिर्णयानुसार आपण आपल्या दैंनंदिन जीवनाचे नियोजन करत असतो. आपण आपल्या घरामधील भींतीवर कालनिर्णय दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवतो. पण परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी दिनदर्शिका इथे ठेवा, 'संस्कार व धर्म' सगळं काही कशा प्रकारे स्थिरावेल यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Religion #Sanskar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended