सोशल मीडियावर धनश्रीने संताप का व्यक्त केला? Dhanashri Kadgaonkar Trolled | Lokmat Filmy

  • 3 years ago
तूझ्यात जीव रंगला या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगांवकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. त्यामुळे तिने एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #DhanashriKadgaonkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended